टिटवी येथे अंजनी नदीच्या पुराचा कहर ; सोलर गोडाऊनचे मोठे नुकसान.

पारोळा (जि. जळगाव): जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात टिटवी येथे उगम असलेल्या अंजनी नदीने काल मध्यरात्री रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या परिसरात मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे नदीकाठी असलेल्या शिवम माळी यांच्या सोलर साहित्याच्या गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या प्रचंड प्रवाहात गोडाऊनमधील सोलर पॅनल, एचडीपीई […]

सविस्तर वाचा